आतराज्यातीय अवैध् गुटका तस्करी करणारे दोन इसमास ताब्यात घेवुन त्याचे कडुन ६५,९८,०0০/-रुपयाचा बंदी असलेला पानमसाला व तंबाखु जप्त करून केली कारवाई स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई

यवतमाळ जिल्हयात वाढत्या अवैध गुटका तस्करीबाबत मा, पोलीस अधिक्षक साहेब, यवतमाळ यांनी अवैध गुटका कारवाई बाबत आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ , पथक पांढरकवडा वणी उपविभाग पथकातील अधिकारी व अमलदार यांनी सदर अवैध गुटका कावाई बाबत ख्रास खबरीना सतर्क केले वरून दिनांक २७/१२/२०२५रोजी स्थानिक गुन्ह शाखा यवतमाळ उपविभाग पांढरकवडा वणी पथकाला त्याचे खास ख्रबरीद्दारे खबर प्राप्त झाली कि, तेलगणा राज्यातुन राष्ट्रीय महामार्ग कृमांक ४४ वरून पांढरकवडा मार्ग एका आयशर कृमांक UP- 94-AT-2305 मध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुंगधित पान मसाला व तंबाखु अवैधरित्या वाहतुक होत आहे. अश्या माहितीवरून क्षणाचाही विलंब न करता दोन पंचासह महामार्ग कृमांक ४४ वरील ढोकी गावापुढे सापळा रचून कशोसिन पयन्त करून सदर माहिती प्रमाणे एक आयशर ताब्यात घेवुन त्याचे ड्रायद्हर व क्लनर नामे १) मोहन सियाराम यादव वय २६ वर्ष व्यवसाय ड्रायद्हर रा. पिचोड तह. पिचोड जि. शिवपुरी राज्य (मध्यप्रदेश ) २) बुध्दा बाबुसिंग परीयार वय ३५ वर्षे व्यवसाय मजुरी रा. अमोला थाना तह. घसारी जिल्हा. शिवपूरी (मध्य प्रदेश ) यांना ताब्यात घेवुन त्याचे वाहण कृमाक UP-94-AT-2305 मधुन वेगवेगळा सागर पान मसाला व SR-1 Sended Tambaccu असा असे १८० पोते एकुण किमंत ४५,९२,००o /-रुपयाचा सुंगधीत पान मसाला व तंबाखु आणि एक मोबाईल किंमत अंदाजे ६o০০/-रूपये तसेच आयशर वाहन कृमांक UP-94-AT-2305 किंमत २०,০০,০o০/-रु असा एकुण ६५,९८,०००/-रुपयाचा मुददेमाल जप्त केला. सदरची कावाई ही मा, पोलीस अधिक्षक श्री, कुमार चिता, अप्पर पोलीस अधिक्षक श्री अशोक थोरात ,यवतमाळ यांचे मा्गदर्शनात पो.नि. सतिष चवरे स्था.गू.शा. यवतमाळ , सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि. धनराज हाके, पोउपनि.गजानन राजामलु ,पोहवा/ सुनिल खेंडागळे , सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदुकर, पोशि. सलमान शेख ,चापोहवा नरेश राउत सर्व स्था.गु. शा. यवतमाळ यांनी यशस्वररित्या पार पाडली. पुढील तपास पोलीस स्टेशन पांढरकवडा करीत आहे.
Previous Post Next Post