घोन्सा येथील खुल्या कोळसा खाणीत सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणावर भाजप नेते दिनकर पावडे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, दोषी अधिकान्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे मंगळवारी घोन्सा येथील खुल्या कोळसा खाणीत झालेल्या करण्यात आली नाही. कोळसा SHRI DUR ब्लास्टिंगने उडालेल्या दगडाने उत्खननाच्या नाताखाली सामान्य शेतात काम करणारी एक महिला नागरिकांच्या जीवाशी खेळ जखमी झाली होती. याशिवाय, खपतून घेतला जाणार नाही. वर्थापासून मोठचा PRU प्रमाणावर स्फोट परिसरातील घरीना तड़े जाणे, राज्य प्रशासन आणि तेकोलिने डविले जात आहे, मार्गावरून जाणार्या नागरिकांवर जाणीवपूर्वक तक़ारींकडे दुर्लक्ष केले दशड कोसळणे आणि मंदिरातील मूतीचे आहे. हा जनतेवर केलेला अन्याय आहे. नुकसान होणे यासारख्या घटना सातत्याने त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची घड़त आहेत. मागील पाच वर्षापासून हा प्रकार माशणी केली आहे. निवेदन देताना सागर धवने, सुरू असून, वारंवार तक़्ारी केल्यानंतरही मेघराज वाभीटकर, अतुल जरिले, इस्माईल शेख व पदाधिकारी उपस्थित होते.
घोन्सा ब्लास्टिंगमुळे नागरिकांच्या जीविताला धोका
byNTnews
-