वणी :दिनांक 4 जानेवारी 2026, स्थळ आकाश हॉल, गणेशपुर रोड वणी येथे स्नेहनिकेतन अल्पसंख्याक बहुउद्वशीय संस्थां वनी, तालुका वनी, जिल्हा यवतमाळ चे माध्यमातून बुद्ध धर्मीय युवक युवती परिचय मैळाव्याचे अयोजन केले आहे. विवाह है भारतीय संस्कृतीमध्ये एक संस्कार म्हणून ओळखला जातो. ही प्रक्रिया अतिशय सुलभ व्हावी याकरिता o1 जानेवारी शौर्य दिवस व 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने या परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. परिचय मेळाव्यामध्ये ज्या युवक युवतीना आपली नाव नोंदणी करायची आहे त्यांनी संस्थेचे सचिव आयु. प्रणिता ठमके यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 8605649793.
बौद्ध धर्मीय युवक - युवती परिचय मेळावा
byNTnews
-