रात्रीचे खेळ चाले बोलोरा रेती घाटावर अवैध उत्खनन

वणी ::तालुक्यातील बेलोरा येथील शांतता अधिकच संशयास्पद ठरत आहे. रेती घाटावर कायदे, नियम आणि शासन आदेश केवळ कागदापुरतेच उरले असून कारवाईपूर्वीच माहिती पोहोचते का? प्रत्यक्षात मात्र नदीत पोकलेन उतरलेले कागदावर धाडी, नोटिसा आणि कारवाईची दिसत आहेत. दिवसाढवळ्या सुरू आकडेवारी असते; पण प्रत्यक्षात मात्र असलेल्या अवैध रेती उत्खननाकड़े उत्खनन सुरळीत सुरूच असते. ही कारवाईची जबाबदारी असलेल्या यंत्रणा निष्क्रियता योगायोग आहे की कुठल्या तरी केवळ प्रेक्षक बनून पाहत असल्याचे चित्र अदृश्य संरक्षणाचे लक्षण, असा सवाल निर्माण झाले आहे. नदीपात्रात कोणतीही जनतेतून पुढ़े येत आहे. आता प्रश्न इतकाच अधिकृत परवानगी नसताना जड़ उरतो, कायदा कोणासाठी आहे? सामान्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांसाठी की नदी लुटणाच्यांसाठी? जर रेती उपसा केला जात आहे. डंपरच्या रांगा, या उघड्या लुटीवर तात्काळ कारवाई झाली रात्रंदिवस सुरू असलेली वाहतूक आणि नाही, तर प्रशासनाची ही शांतता म्हणजेच धुळीचे लोट- हे सर्व सुरू असताना संबंधित अवैध उत्खननाला दिलेले अभयदान मानले यंत्रणांना काहीच दिसत नसावे, हा प्रश्न जाईल. नदी संपेल, पर्यावरण नष्ट होईल नागरिक विचारत आहेत. या अवैध आणि मग जबाबदारी टाळण्यासाठी कुणीही उत्खननामुळे नदीची नैसर्गिक रचना पुढ़े येणार नाही. वेळ निघून गेल्यावर केलेली उद्ध्वस्त होत असून भूजल पातळी कारवाई ही केवळ दिखावा ठरेल, असा घसरण्याचा धोका वाढला आहे. असा इशारा आता स्पष्रपणे नागरिकांमधून दिला जात आहे 
Previous Post Next Post