नरेश ठाकरे::: आज सकाळी महाराष्ट्राच आहे. स्थानिक अधिकाच्यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री आणि राष्ट्र्वादी कॉँग्रेस पक्षाचे नेते अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले अजित पवार यांच्या विमानाला बारामरतीजवळ नाही; तांत्रिक कारणे, हवामान किंवा इतर अपघात झाला असून प्राथमिक वृत्तांनुसार कोणत्याही गोष्टींचा तपास सुरु आहे. अधिकृत त्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात विमान अहवाल उपलब्ध होताच अधिक तपशील बारामती विमानतळावर लॅडिंग करताना झाला, देण्यात येईल. राज्यात आणि देशभरात या अशी माहिती दिली आहे. प्राथमिक दुर्दैवी घटनेने विचलित वातावरण निर्माण झाले माहितीनुसार विमानात सुमारे सहा प्रवासी होते असून विविध राजकीय व सामाजिक नेत्यांनी आणि त्या सर्वाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त शोक व्यक्त केला आहे. अजित पवार है केली जात आहे. बचाव व त्वरित मदत यंत्रणा महाराष्ट्रातील एक प्रभावी आणि दीर्घकाळ सेवा घटनास्थळी दाखल आहेत आणि तपास सुरू देणारे नेते म्हणून ओळखले जात होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती जवळ े विमान अपघातात निधन...
byNTnews
-