'
वणी: मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, या मा्गवर शाळकरी मुले, दुचाकीस्वार आणि हलकी वाहने मोठ्या dgik वाहतूक करीत असतात. जड वाहनांच्या अतिवेगामुळे आणि निष्काळजीपणामुळे रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे याला आला आलाण्यासाठी अ फाल्गुन गौहोकार तालुकाध्यक्ष, वणी सह कार्यकर्तानी वाहतून नियंत्रण उपशाखा वणी उपविभाग यांना दिले निवेदन आहे. या रोडवरील जड वाहतूक बंद न झाल्यास त्रीव स्वरूपाचे मनसे स्टईल ने आंदोलन करू अशा इशारा निवेदनातून वाहतून नियंत्रण उपशाखा वणी उपविभाग यांना दिला यावेळी मनसे कार्यकते मोट्या संख्येने उपस्तित होते