नाफेड मार्फत चणा (हरभरा )ची खरेदी चालू करा -युवासेना (शिवसेना ) यांची मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन- शेतकऱ्यांच्या न्याय साठी युवासेना (शिवसेना )कार्यकर्ते सज्ज

वणी येथे मागील आठ दिवसापासून नाफेड खरेदी बंद केलेली होती असून त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत आहे, पहिलेच शेतकरी संतापून आणि आर्थिक अडचणी मद्ये आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक अडचण निर्माण होऊ नये 
*खालील मागण्या*
(1)नाफेड ची चणा खरेदी तात्काळ चालू करावी 
(2)प्रायव्हेट कॉटन मार्केट मद्ये तूर चणा अन्य कोणत्याही पिकाची हर्रास पद्धत चालू करावी 
(3)काही व्यापारी आपल्या गोडावून मद्ये खरेदी करत आहे, व काट्या ची चोकशी करावी 
(4)काही व्यापारी शेतकऱ्यां कडून अडतं घेत आहे ति अडतं बंद करावी 
(5)नाफेड मार्केट मद्ये 50किलो पोत्याचा मागे 700ग्रॅम ची कटति होत असून, बंद करण्यात यावी 
या सर्व मागण्यावर पुढाकार घेऊन चोर धंदे बंद करण्यात यावे व शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अन्यथा शिवसेना युवासेना तर्फे अंदोलन कारणात येईल, त्यावेळी विजुभाऊ चोरडिया, सुधाकर गोरे,   ,प्रसाद ठाकरे,शुभम गोरे, राहुल पारखी, हिमांशू गोहरा मनीषा काँगरे, भाग्यश्री वैद्य, वसुदा ढगे मीनानाथ काकडे, रवींद्र बडखळ,अश्विन येळपुलवर,विनोद नित, मनोज लोहे,शरद खोंड, गणेश लांडगे, प्रज्योत ठावरी, व इतर कार्यकर्ते मोट्या संख्येने उपस्थित होते
Previous Post Next Post