कृषि दिनानिमित्त मारेगाव तालुक्यातील वरुड येथे जिजाऊ महिला यांचा हस्ते वृक्षरोपण व विद्यार्थी ना बुक पेन्सिल वाटपाचा कार्यक्रम संपन्न

सामाजिक कार्यकर्ते व व जिजाऊ महिला यांनी कृषि दिनानिमित्त एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवत वरुड येथील जिल्हा परिषद शाळा येथे मुलांना बुक पेन्सिल व फळ वाटप केला.व गावातील माशान भूमी येथे वृक्ष रोपण केले 

यावेळी त्यांनी शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यामध्ये *रजिस्टर, पेन, पेन्सिल, कंपास, शार्पनर, इरेझर* आदी शालेय वस्तूंचा समावेश होता.    
यावेळी बोलताना, महिलांनी साजरा करण्याचा संकल्प करतो. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य हेच माझ्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट आहे.”* 


या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, समाजातील इतरांनीही अशा संस्थांच्या पाठीशी उभे राहून गरजू मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.त्यावेळी जिजाऊ महिला चे अध्यक्ष मंगला तावडे,काजल भट,साधना भट,वनिता इंगोले,अनुसया भट,अल्का भट,मंगला भट,रजनी इंगोले,सुनीता भट,भाग्यसरी भट,कल्पना तावाडे,गुरुदेव सेवा मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते वसंता भट,मोनाली काकडे आणनिका काकडे,रविना काकडे इत्यादी मोट्या संख्येने उपस्तित होत्या 
Previous Post Next Post