नांदेपेराशाखेच्या फलकाचे उदघाटन मोठ्या उत्साहातशिवसेना-युवासेना-महिला आघाडी


दि. १५/०२/२०२६ ला नांदेपेरा येथे शिवसेना युवासेना व महिला आघाडी शाखेच्या फलकाचे उदघाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी गावातील समस्त शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.शाखेचे उदघाटन विजय भाऊ चोरडिया शिवसेना जिल्हा संघटक यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी राहुल मुंजेकर,                                                                                           मनीषसुरवार, शुभम गोरे लोकसभा समन्वयक युवासेना,प्रतीक गौरकर जिल्हा सचिव युवासेना, विकी चवणे तालुका प्रमुख युवासेना, राहुल पारखी तालुका संघटक युवासेना,संगीताताई मुरस्कार महिला आघाडी विधानसभा संघटक, मनीषा काँगरे तालुका संघटक महिला आघाडी, भाग्यश्री वैद्य उप तालुका संघटक महिला आघाडी, राजू खमणकर उप तालुका प्रमुख, अमृत पुरी व समस्त शिवसैनिक युवसैनिक व महिला आघाडी उपस्थित होते
Previous Post Next Post